Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 69

स्तोत्र. 69:1-2

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.
2मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.

Read स्तोत्र. 69स्तोत्र. 69
Compare स्तोत्र. 69:1-2स्तोत्र. 69:1-2