Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 130

स्तोत्र. 130:1-3

Help us?
Click on verse(s) to share them!
1हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
2हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
3हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?

Read स्तोत्र. 130स्तोत्र. 130
Compare स्तोत्र. 130:1-3स्तोत्र. 130:1-3