Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 124

स्तोत्र. 124:2-5

Help us?
Click on verse(s) to share them!
2जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
3जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
4जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
5मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.

Read स्तोत्र. 124स्तोत्र. 124
Compare स्तोत्र. 124:2-5स्तोत्र. 124:2-5