Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 98

स्तोत्र. 98:7-9

Help us?
Click on verse(s) to share them!
7समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
8नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
9परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.

Read स्तोत्र. 98स्तोत्र. 98
Compare स्तोत्र. 98:7-9स्तोत्र. 98:7-9