Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 52

स्तोत्र. 52:3-6

Help us?
Click on verse(s) to share them!
3तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे.
4तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.
5त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
6नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील,

Read स्तोत्र. 52स्तोत्र. 52
Compare स्तोत्र. 52:3-6स्तोत्र. 52:3-6