Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 38

स्तोत्र. 38:5-8

Help us?
Click on verse(s) to share them!
5माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
6मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
7कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.

Read स्तोत्र. 38स्तोत्र. 38
Compare स्तोत्र. 38:5-8स्तोत्र. 38:5-8