Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 147

स्तोत्र. 147:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
9तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.

Read स्तोत्र. 147स्तोत्र. 147
Compare स्तोत्र. 147:8-9स्तोत्र. 147:8-9