Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 81

स्तोत्र. 81:2-3

Help us?
Click on verse(s) to share them!
2गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा.
3नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.

Read स्तोत्र. 81स्तोत्र. 81
Compare स्तोत्र. 81:2-3स्तोत्र. 81:2-3