Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 76

स्तोत्र. 76:7-9

Help us?
Click on verse(s) to share them!
7तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
8तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली.
9देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.

Read स्तोत्र. 76स्तोत्र. 76
Compare स्तोत्र. 76:7-9स्तोत्र. 76:7-9