Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 76:7-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 76:7-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
8 तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली.
9 देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
स्तोत्र. 76 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी