Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 47

स्तोत्र. 47:7-8

Help us?
Click on verse(s) to share them!
7कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.

Read स्तोत्र. 47स्तोत्र. 47
Compare स्तोत्र. 47:7-8स्तोत्र. 47:7-8