Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 47

स्तोत्र. 47:4-5

Help us?
Click on verse(s) to share them!
4त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.

Read स्तोत्र. 47स्तोत्र. 47
Compare स्तोत्र. 47:4-5स्तोत्र. 47:4-5