Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 45

स्तोत्र. 45:10-11

Help us?
Click on verse(s) to share them!
10मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
11अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.

Read स्तोत्र. 45स्तोत्र. 45
Compare स्तोत्र. 45:10-11स्तोत्र. 45:10-11