Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 35

स्तोत्र. 35:12-13

Help us?
Click on verse(s) to share them!
12माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे.
13परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.

Read स्तोत्र. 35स्तोत्र. 35
Compare स्तोत्र. 35:12-13स्तोत्र. 35:12-13