Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 30

स्तोत्र. 30:4-6

Help us?
Click on verse(s) to share them!
4जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.

Read स्तोत्र. 30स्तोत्र. 30
Compare स्तोत्र. 30:4-6स्तोत्र. 30:4-6