Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 15

स्तोत्र. 15:1-2

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
2जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.

Read स्तोत्र. 15स्तोत्र. 15
Compare स्तोत्र. 15:1-2स्तोत्र. 15:1-2