Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 148

स्तोत्र. 148:3-6

Help us?
Click on verse(s) to share them!
3सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
4आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
6त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.

Read स्तोत्र. 148स्तोत्र. 148
Compare स्तोत्र. 148:3-6स्तोत्र. 148:3-6