Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:139-141

Help us?
Click on verse(s) to share them!
139रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
140तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
141मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:139-141स्तोत्र. 119:139-141