Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:105-106

Help us?
Click on verse(s) to share them!
105तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
106तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:105-106स्तोत्र. 119:105-106