Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 97

स्तोत्र. 97:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
9कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.

Read स्तोत्र. 97स्तोत्र. 97
Compare स्तोत्र. 97:8-9स्तोत्र. 97:8-9