Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 94

स्तोत्र. 94:18-19

Help us?
Click on verse(s) to share them!
18जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
19जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.

Read स्तोत्र. 94स्तोत्र. 94
Compare स्तोत्र. 94:18-19स्तोत्र. 94:18-19