Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 91

स्तोत्र. 91:13-14

Help us?
Click on verse(s) to share them!
13तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
14तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.

Read स्तोत्र. 91स्तोत्र. 91
Compare स्तोत्र. 91:13-14स्तोत्र. 91:13-14