Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 83

स्तोत्र. 83:5-7

Help us?
Click on verse(s) to share them!
5त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
6ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
7गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.

Read स्तोत्र. 83स्तोत्र. 83
Compare स्तोत्र. 83:5-7स्तोत्र. 83:5-7