Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 83

स्तोत्र. 83:11-17

Help us?
Click on verse(s) to share them!
11तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
14अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
15तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
16हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.
17ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते लज्जित होऊन नष्ट होवोत.

Read स्तोत्र. 83स्तोत्र. 83
Compare स्तोत्र. 83:11-17स्तोत्र. 83:11-17