Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 80

स्तोत्र. 80:7-10

Help us?
Click on verse(s) to share them!
7हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
8मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला.
9तू त्याकरता जागा तयार केली; त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.
10त्याच्या सावलीने पर्वत, त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले.

Read स्तोत्र. 80स्तोत्र. 80
Compare स्तोत्र. 80:7-10स्तोत्र. 80:7-10