Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 80

स्तोत्र. 80:16-17

Help us?
Click on verse(s) to share them!
16ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.
17तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;

Read स्तोत्र. 80स्तोत्र. 80
Compare स्तोत्र. 80:16-17स्तोत्र. 80:16-17