Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 78

स्तोत्र. 78:21-22

Help us?
Click on verse(s) to share them!
21जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला,
22कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही.

Read स्तोत्र. 78स्तोत्र. 78
Compare स्तोत्र. 78:21-22स्तोत्र. 78:21-22