Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 75

स्तोत्र. 75:4-5

Help us?
Click on verse(s) to share them!
4मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
5विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.

Read स्तोत्र. 75स्तोत्र. 75
Compare स्तोत्र. 75:4-5स्तोत्र. 75:4-5