Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 73

स्तोत्र. 73:21-22

Help us?
Click on verse(s) to share them!
21कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो.
22मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो.

Read स्तोत्र. 73स्तोत्र. 73
Compare स्तोत्र. 73:21-22स्तोत्र. 73:21-22