Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 73

स्तोत्र. 73:2-3

Help us?
Click on verse(s) to share them!
2पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.
3कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.

Read स्तोत्र. 73स्तोत्र. 73
Compare स्तोत्र. 73:2-3स्तोत्र. 73:2-3