Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 71

स्तोत्र. 71:7-8

Help us?
Click on verse(s) to share them!
7पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे.
8माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.

Read स्तोत्र. 71स्तोत्र. 71
Compare स्तोत्र. 71:7-8स्तोत्र. 71:7-8