Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 71

स्तोत्र. 71:5-6

Help us?
Click on verse(s) to share them!
5कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
6गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.

Read स्तोत्र. 71स्तोत्र. 71
Compare स्तोत्र. 71:5-6स्तोत्र. 71:5-6