Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 69

स्तोत्र. 69:10-11

Help us?
Click on verse(s) to share them!
10जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
11जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.

Read स्तोत्र. 69स्तोत्र. 69
Compare स्तोत्र. 69:10-11स्तोत्र. 69:10-11