Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 67

स्तोत्र. 67:5-6

Help us?
Click on verse(s) to share them!
5हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.

Read स्तोत्र. 67स्तोत्र. 67
Compare स्तोत्र. 67:5-6स्तोत्र. 67:5-6