Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 66

स्तोत्र. 66:3-4

Help us?
Click on verse(s) to share them!
3देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
4सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.

Read स्तोत्र. 66स्तोत्र. 66
Compare स्तोत्र. 66:3-4स्तोत्र. 66:3-4