Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 60

स्तोत्र. 60:7-9

Help us?
Click on verse(s) to share them!
7गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?

Read स्तोत्र. 60स्तोत्र. 60
Compare स्तोत्र. 60:7-9स्तोत्र. 60:7-9