Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 57

स्तोत्र. 57:7-8

Help us?
Click on verse(s) to share them!
7हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.
8हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन.

Read स्तोत्र. 57स्तोत्र. 57
Compare स्तोत्र. 57:7-8स्तोत्र. 57:7-8