Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 55

स्तोत्र. 55:3-5

Help us?
Click on verse(s) to share them!
3माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
4माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.

Read स्तोत्र. 55स्तोत्र. 55
Compare स्तोत्र. 55:3-5स्तोत्र. 55:3-5