Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 54

स्तोत्र. 54:2-3

Help us?
Click on verse(s) to share them!
2हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
3कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.

Read स्तोत्र. 54स्तोत्र. 54
Compare स्तोत्र. 54:2-3स्तोत्र. 54:2-3