Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 40

स्तोत्र. 40:8-10

Help us?
Click on verse(s) to share them!
8माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
9मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.
10तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.

Read स्तोत्र. 40स्तोत्र. 40
Compare स्तोत्र. 40:8-10स्तोत्र. 40:8-10