Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 2

स्तोत्र. 2:9-10

Help us?
Click on verse(s) to share them!
9लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.
10म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.

Read स्तोत्र. 2स्तोत्र. 2
Compare स्तोत्र. 2:9-10स्तोत्र. 2:9-10