Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 25

स्तोत्र. 25:17-19

Help us?
Click on verse(s) to share them!
17माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ.
18परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
19माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.

Read स्तोत्र. 25स्तोत्र. 25
Compare स्तोत्र. 25:17-19स्तोत्र. 25:17-19