Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 14

स्तोत्र. 14:3-5

Help us?
Click on verse(s) to share them!
3प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
4जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
5परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.

Read स्तोत्र. 14स्तोत्र. 14
Compare स्तोत्र. 14:3-5स्तोत्र. 14:3-5