Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:67-70

Help us?
Click on verse(s) to share them!
67पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
68तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
69गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
70त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:67-70स्तोत्र. 119:67-70