Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:170-171

Help us?
Click on verse(s) to share them!
170माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
171तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:170-171स्तोत्र. 119:170-171