Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:144-147

Help us?
Click on verse(s) to share them!
144तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
145मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
146मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
147मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:144-147स्तोत्र. 119:144-147