Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 राजे - 1 राजे 4

1 राजे 4:16-20

Help us?
Click on verse(s) to share them!
16हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
17पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता.
18एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
19उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
20यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती.

Read 1 राजे 41 राजे 4
Compare 1 राजे 4:16-201 राजे 4:16-20