Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - निर्ग. - निर्ग. 35

निर्ग. 35:10-12

Help us?
Click on verse(s) to share them!
10“तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
11निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;
12कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,

Read निर्ग. 35निर्ग. 35
Compare निर्ग. 35:10-12निर्ग. 35:10-12