Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 4

नीति. 4:1-4

Help us?
Click on verse(s) to share them!
1मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका, आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
2मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका.
3जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो, माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
4त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.

Read नीति. 4नीति. 4
Compare नीति. 4:1-4नीति. 4:1-4