Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 124:5-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 124:5-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
6 परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
7 पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
स्तोत्र. 124 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी